Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com
तायक्वांदो स्पर्धा

प्रतिनिधी हायस्कूल मध्ये पलूस तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उद्घाटन सोहळा संपन्न पर्यवेक्षक एम आर माळी सर यांच्या शुभहस्ते उद्घाटन प्रतिनिधी हायस्कूल मध्ये पलूस तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन प्रतिनिधी हायस्कूलचे पर्यवेक्षक यांना माळी सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी सांगली जिल्हा तायक्वादो संघटनेचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी,टेक्निकल विभाग प्रमुख डी डी पवार सर, क्रीडा शिक्षक शशिकांत साबळे सर,राहुल शिंदे सर,रोहित सोळवंडे सर आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी पलूस तालुक्यातून,सुनील खिलारे अमृत डवंग, राजवर्धन रेळेकर, कुणाल हवलदार आदिती टीकोरे अनन्या पवार सुजित सुतार तसेच क्रीडाशिक्षक प्रशिक्षक मार्गदर्शक खेळाडू स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होते.

Videos






© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor