Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com

शिस्त व नियमशाळेच्या आवारात मोबाईल वापरणेस सक्त मनाई आहे.

शाळेचे/कॉलेजचे ओळखपत्र बंधनकारक राहील.

शाळेच्या मैदानावर क्रिकेट ,फुटबॉल अगर इतर खेळ खेळण्यास सक्त मनाई आहे ,शाळेच्या वेळेत फक्त शाळेचेच विद्यार्थी मैदानाचा वापर करतील.

सायकल , मोटारसायकल नेमून दिलेल्या जागीच पार्क कराव्यात ,मैदानावर वाहने नेऊ नयेत.

सायकल स्टॅन्ड मध्ये बसू नये , इतरत्र कोठेही फिरू नये.

पालकांनी परस्पर वर्गात जाऊ नये , कार्यालयाशी संपर्क साधावा.

पूर्व परवानगी शिवाय शाळेच्या मैदानाचा वापर कोणत्याही प्रकारे करणेस सक्त मनाई आहे.

शाळेच्या आवारात धूम्रपान करणेस सक्त मनाई आहे.

शाळेच्या आवारात कामाशिवाय प्रवेश करू नये.

शाळेच्या आवारातील पाने व फुले तोडू नयेत.

शाळेची शिस्त व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor