Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com

वैशिष्ट्ये


ऐतिहासिक परंपरा व सुसंस्कृत वारसाध्येयवादी संस्थाचालक आणि तज्ज्ञ , अनुभवी , उच्चविद्याविभूषीत अध्यापक वर्ग.

सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाची सोय .

सर्व वर्गासाठी एलसीडी प्रोजेक्टरद्वारे अध्यापन .

शास्र विषयांसाठी स्वतंत्र सुसज्ज व अद्ययावत प्रयोशाळा .

भाषा विषयासाठी भाषा प्रयोगशाळा.

स्वतंत्र स्कॉलर बॅच व अप्रगत विध्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शक .

विविध शिष्यवृत्ती परीक्षांचे मार्गदर्शन व तयारी.

गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट निकालांची दीर्घ परंपरा .

चित्रकला ग्रेड परीक्षा केंद्र आणि मार्गदर्शन व तयारी .

समृद्ध ग्रंथालय व संगणक प्रयोगशाळा.

दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी विशेष मार्गदर्शन .

कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

सुरक्षित परिसर व क्रीडांगण.

मागासवर्गीय व गरीब विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा .

परिसरातील निवडक गावांसाठी स्कूलबसची सुविधा .

दहावीनंतरच्या उच्च शिक्षणाची सोय .
© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor