Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com

पुरस्कारविकास चॅरिटेबल ट्रस्ट कि. वाडी आदर्श शाळा पुरस्कार - २००३/०४.

मा. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य अजिंक्य पद रस्सीखेच स्पर्धा - सब जुनिअर आयोजक :- परभणी जिल्हा रस्सीखेच असोसिएशन - २००६.

ऑल इंडिया नवनीत ड्रॉईंग चॅम्पियन पुरस्कार - २००८.

बालगंधर्व विद्यालय नागठाणे सौ. सरस्वती तुकाराम येडेकर (पाटील) तालुकास्तरीय वक्तृत्व प्रेरणा पुरस्कार - २००९.

ज्ञानदीप सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार- २०१०.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी ग्लोबल सायन्स अकादमी राज्यस्तरीय कब्बडी पुरस्कार - २०१०

जल संरक्षण भविष्य रक्षण किल्लोस्कर वसुंधरा पुरस्कार - २०११.

क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आर्ट व चार्ट स्पर्धा पुरस्कार - २०११.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ चॅम्पियन इंटलिजन ऑलंपियाड पुरस्कार - २०१२.

सुरज फाउंडेशन एम. आय. डी. सी. कुपवाड सांगली इंटरस्कूल ड्रॉईंग पेंटिंग चॅम्पियन पुरस्कार - २०१२.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ चॅम्पियन इंटलिजन ऑलम्पियाड - २०१३.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ सी. ई. ओ. चॅम्पियन स्किल - २०१४.

सांगली जिल्हा परिषद सांगली (शिक्षण विभाग) प्रश्न मंजुषा पुरस्कार-२०१४.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ २ रनर अप पुरस्कार-२०१४.

शिक्षण सेवा मंच व सांगली मराठी अध्यापक संघ वार्षिक हस्तलिखित पुरस्कार- २०१५.

आधार ग्रामीण विकास संस्था राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा पुरस्कार- २०१५.

कृतीशील शाळा पुरस्कार- २०१८.
© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor