Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com
सेवा परम-धर्म कार्यक्रम

प्रतिनिधी हायस्कूल कुंडल ता. पलूस संकल्प दिनांक 19 9 2026 आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त व त्यांनी त्यांच्या कार्यकाळात “सेवा परम-धर्म” या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत सर्व सेवा पोहोचविण्याचा अविरत प्रयत्न केला आहे. त्यांच्या सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत राज्यात “सेवा संकल्प अभियान” राबविण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती त्यानुसार शासनाने सेवा संकल्प अभियानुसार करण्यात घेतला आहे या अनुषंगाने आज प्रतिनिधी विद्या संकुल मध्ये खुल्या वकृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संस्कृती आवटे. तनुजा मदने , मनस्वी थोरबोले, जयंत मोरे, माही रंगाटे, साक्षी जाधव. या स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. एम आर माळी, सर ज्येष्ठ शिक्षक आवटे सर ,श्री. जाधव सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री खरात सर उपस्थित होते, नाईकवाडे सर, यांनी केले.तसेच वकृत्व स्पर्धेचे विभाग प्रमुख श्री चव्हाण सर व विद्यार्थी उपस्थित होते.

Videos






© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor