Telephone Number:02346-271180                                                               E-mail ID:pratinidhikundal@gmail.com
विज्ञान रांगोळी स्पर्धा

प्रतिनिधी हायस्कूल कुंडल येथे आज विज्ञान रांगोळी स्पर्धा संपन्न झाल्या विज्ञान विषयाच्या संकल्पना दृढीकरणासाठी हा उपक्रम दरवर्षी विद्यालयात घेण्यात येतो यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानातील वनस्पती पेशी, हृदयाची रचना, अणुऊर्जा प्रकल्प, मेंदूची रचना, Save Earth , Pollution यासारख्या अनेक संकल्पनेवर आधारित रांगोळीचे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या मार्फत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जे.ए.पट्टणशेट्टी मॅडम उपमुख्याध्यापक एस. बी. मेटकरी सर पर्यवेक्षक एम. आर. माळी सर ज्येष्ठ शिक्षक डी.एम. कुंभार सर , एन.पी.जाधव सर , खरात सर व विज्ञान विभाग प्रमुख जे. एम. जाधव मॅडम सर्व विज्ञान शिक्षक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात प्रतिनिधी विद्या संकुलामध्ये स्पर्धा पार पडल्या.

Videos






© Pratinidhi Highschool & Jr. College, Kundal
Developed by: BCA Department & LanguageHubWeb

Visitor