अनुभवी व तज्ञ , प्रशिक्षित अद्यापक वर्ग.
स्पर्धा परीक्षा (विविध ) यांचे मार्गदर्शन.
इ १२ वी बोर्ड परीक्षेच्या उत्तम निकालाची उज्ज्वल परंपरा.
ज्ञान संपादन , संवर्धन , उपाययोजना ,मनोरंजनासाठी शैक्षणिक सहलीचे नियोजन.
विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष्य ,नियंत्रण ,चांगले संस्कार
नियतंत्रित शिस्तबद्ध प्रशासन व्यवस्था
विद्यार्थी-शिक्षक-पालक संपर्क अभियान .
विद्यार्थी व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी विविधोक्रम .
प्रत्येक विषयांच्या साप्ताहिक चाचण्या .
विविध विषयांच्या तज्ञांची व्याख्याने-मार्गदर्शन .
इ १२ वी साठी जाडा तासांचे ,परीक्षासाठीच्या मार्गदर्शनासाठीचे नियोजन ,४ पूर्व परीक्षा .
डिजिटल कलासरूम .
विविध क्रीडा-सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन .
गुणवंत,गरीब,होतकरू,कष्टाळु,उत्साही विद्यार्थ्यांना आर्थिक सवलतीची सुविधा .
सुसज्ज संगणक कक्ष ,संगणक प्रशिक्षणाची सोय.
आर्ट-कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना पुढील आपल्या विभागातील कॅरीरसाठी स्पर्धा परीक्षांची माहिती व मार्गदर्शन .
शासकीय नियमांनुसार मारासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्ती(स्कॉलरशीप) योजना .
पर्यावरणक विषयक ,प्रबोधन विषयक व्याखाने ,प्रकल्प कार्य .
वर्गातील प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांच्यासाठी विशेष जादा तास व मार्गदर्शन .